नमस्कार मित्र आणि मैत्रिणिनो,
आपल्या हिंदू संस्कृती मध्ये विशेषत आपल्या मराठी संस्कृती मध्ये कोणत्याही धार्मिक किंवा प्रापंचिक कार्यामध्ये पती किंवा पत्नीचे नाव घेणे म्हणजेच उखाणे रुपी नाव घेणे हे एक प्रकारचा सोहळाच असतो. ज्याप्रमाणे उखाणे रुपी नाव घेणारा/घेणारी जेवढी उत्सुख असतात त्यापेक्षा ते ऐकणारा खूप उत्सुख असतो. कारण एकाच काही उखाणे खूप मजेशीर असतात. पण काळानारूप हि प्रथा हि नामशेष होत चालली आहे. आज प्रत्येक मराठी माणसाने हि आपली प्रथा जपली पाहिजे. काहीजण लाज बाळगून हे उखाणे घेण्यास मज्जाव करतात. पण खरी त्यातच गंमत आहे. त्यासाठी मी काही उखाणे घेऊन आलो आहे तुमच्यासाठी, ह्या सर्व उखाण्यांचा आपण आनंद घ्या आणि आपली हि प्रथा कायम ताजी तवानी ठेवा. धन्यवाद

No comments:
Post a Comment